जितेंद्र आव्हाड-अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची ‘महापुरुष महासन्मान जागर यात्रा’

| Updated on: Jan 10, 2023 | 3:47 PM

राष्ट्रवादीच्या वतीने 'महापुरुष महासन्मान जागर यात्रा'चं आयोजन करण्यात आलं आहे. पाहा व्हीडिओ...

राष्ट्रवादीच्या वतीने ‘महापुरुष महासन्मान जागर यात्रा’चं (Mahapurush Mahasanman Jagar Yatra) आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. मागच्या काही दिवसांपासून महापुरूषांच्या अपमानाचा मुद्दा चर्चेत आहे. या अवमानाचा निषेध म्हणून ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

Published on: Jan 10, 2023 03:47 PM
हिंदू जिवंत असेपर्यंत शिवसेना…, अंबादास दानवेंचा राणांवर पलटवार
अरविंद सावंत यांच्या टीकेला गंभीरतेने घेण्याची गरज नाही; रवी राणा