‘याला विनयभंग म्हणतात का?’, आव्हाड समर्थकांनी व्हीडिओ जारी केला…
गर्दीत नेमकं काय झालं?, पाहा व्हीडिओ...
विधानसभा आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad News) यांच्या विरोधात विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. आव्हाड यांनी ट्विट करत आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते-कार्यकर्ते आणि आव्हाड समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आव्हाडांच्या समर्थाकांनी एक व्हीडिओ (Jitendra Awhad News Video) जारी करत ‘याला विनयभंग म्हणतात का?’, असा सवाल केलाय.
Published on: Nov 14, 2022 11:48 AM