शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे माझा जीव वाचला- जितेंद्र आव्हाड

| Updated on: Jan 26, 2023 | 2:53 PM

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पाहा काय म्हणालेत...

उद्धव ठाकरे आज ठाण्यात आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड पोहोचले होते. तेव्हा टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे हे निर्मल मनाचे नेते आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमुळे माझा जीव वाचला. कोरोना काळात मी आजारी असताना त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय. या दोघांमुळेच मी जिवंत आहे, असं आव्हाड म्हणालेत.

Published on: Jan 26, 2023 02:53 PM
‘ज्या घरी जातील, तिथे त्यांनी चांगलं नांदावं’, दादा भुसे यांचा टोला नेमका कुणाला?
गजनी सिनेमा पाहावा, आशिष शेलार यांनी का दिला सुप्रिया सुळे यांना असा सल्ला?