Special Report | शरद पवारांना जखमी करण्याचा डाव?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांकडून चप्पल आणि दगडफेक करण्यात आली. आता यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांकडून चप्पल आणि दगडफेक करण्यात आली. आता यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. शरद पवार यांना जखमी करण्याचा डाव होता, असा खळबळजनक आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर संजय राऊत यांनी या हल्ल्या प्रकरणात भाजपकडे बोल दाखवले आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे या हल्ल्यासाठी पोलिसांना जबाबदार ठरवत आहेत.