“जिसने लगाई सबके पिछे ईडी, अभी निकली उसकी…;” काँग्रेस आमदाराची किरीट सोमय्या यांच्यावर टीका

| Updated on: Jul 19, 2023 | 7:39 AM

भ्रष्टाचारे आरोप करुन विरोधकांना अडचणीत टाकणारे भाजप नेते किरीट सोमय्याच आता व्हिडीओ क्लीप प्रकरणामध्ये चांगलेच अडकले आहेत. सोमय्यांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, विरोधक तुटून पडले आहेत. काँग्रेस आमदार कैलास गौरंट्याल यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 19 जुलै 2023 | भ्रष्टाचारे आरोप करुन विरोधकांना अडचणीत टाकणारे भाजप नेते किरीट सोमय्या हेच आता व्हिडीओ क्लीप प्रकरणामध्ये चांगलेच अडकले आहेत. सोमय्यांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, विरोधक तुटून पडले आहेत. काँग्रेस आमदार कैलास गौरंट्याल यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,”किरीट सोमय्या के बारेमे सुविचार बोलुंगा जिसने लगाये सबके पीछे ईडी अभी निकली उसकी सीडी, मेरा धंदा है बिडी! निसर्गाचा नियम आहे इथेच करायचं आहे आणि इथेच फेडायचं आहे. देवाने त्ंना दिलेली शिक्षा आहे. शेपूट उचलून बघायची किरीट यांना सवय होती पण आता तेच उघडे पडले.”

 

Published on: Jul 19, 2023 07:39 AM
शिंदे गटाच्या उर्वरित 24 आमदारांकडून एकच उत्तर; आमदार म्हणतात, ‘आम्हीच खरी…’
‘सरकारचा विरोध करण्यासाठी विदेशी मदत आम्ही घेतली नाही’; राहुल गांधी यांच्यावर पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल