एकबार जो मैने कमिटमेंट कर दी तो…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डायलॉगबाजी

| Updated on: Apr 08, 2023 | 8:03 AM

CM Eknath Shinde Speech : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारला सलमानच्या चित्रपटातील डायलॉग, कल्याण कार्यक्रमात एकच चर्चा...

कल्याण : “एकनाथ शिंदेने एक बार कमिटमेंट कर दी तो वो पुरा करता है और कमिटमेंट करने के बाद वो खुद की भी नहीं सुनता!”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान यांच्या चित्रपटातील डायलॉग मारला अन् उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आठ महिन्यापूर्वी आम्ही कार्यक्रम केला, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लागवला. कल्याणमधील MCHI यांनी आयोजित केलेल्या प्रॉपर्टी एक्झिबिशन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. तेव्हा बोलताना त्यांनी केलेली डायलॉगबाजी चर्चेचा विषय ठरला आहे.

Published on: Apr 08, 2023 08:03 AM
खळबळजनक दाव्यानंतर दीपाली सय्यद यांचा घणाघात; आरोप आणि तक्रार
संजय राठोड यांचे नाव घेत सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना डिवचलं