ketaki chitale : अखेर…अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर

| Updated on: Jun 16, 2022 | 4:48 PM

केतकी चितळेवर पोलिसांनी (Police) 1 मार्च 2020 रोजी केलेल्या वादग्रस्त पोस्टमध्ये तिने धर्माचा उल्लेख केला होता.त्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या. यातूनच पोलिसांनी तिच्यावर कारवाई करत तिला अटक केली होती.

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar )यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला(ketaki chitale) अटक करण्यात आली होती. यानंतर अनेक ठिकाणी तिच्याविरोधात तक्ररी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ होते गेली. यानंतर जुन्या अट्रॉसिटीच्य गुन्ह्यात तिला आज 25  हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. केतकी चितळवर पोलिसांनी (Police) 1 मार्च 2020 रोजी केलेल्या वादग्रस्त पोस्टमध्ये तिने धर्माचा उल्लेख केला होता.त्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या. यातूनच पोलिसांनी तिच्यावर कारवाई करत तिला अटक केली होती.

 

 

Published on: Jun 16, 2022 04:48 PM
Nana Patole : राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी केंद्र सरकार या यंत्रणाचा वापर करतेय – नाना पटोले
Agnipath: अग्नीपथ योजनेविरोधात बिहारमध्ये तरुणांचे आंदोलन , रेल्वे , बसेस पेटवल्या