‘या’ प्रकरणाची चौकशी करा, किरीट सोमय्या यांची सरकारकडे मागणी

| Updated on: Apr 17, 2023 | 10:35 AM

Kirit Somayya On Ravindra Vaikar : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरकारकडे चौकशीची मागणी केली आहे. पाहा ते काय म्हणालेत...

अलिबाग: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आमदार रवींद्र वायकर यांच्या चौकशीची सरकारकडे मागणी केली आहे. “उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी 2021 मध्ये तिची जमीन आहे मुळात महाकाली गुंफा अंधेरीत जोगेश्वरी तो लिंक रोड आहे. जमीन एकाच वेळेला यांनी तीन प्रस्ताव मंजूर केले. महाकाली गुंफा हजारो वर्ष जुनी आहे. जुने त्यात टीडीआर दिला. उद्धव ठाकरे सरकारने महापालिकेने तिथे जाणारा रस्त्यात आणि त्याच वेळेला रवींद्र वायकर यांना दोन लाख स्क्वेअर फिट 500 कोटी रुपयेच फाईव्ह स्टारचं टीआरडी दिला. आता महापालिकेची त्यांना नोटीस दिली आता उत्तर आलं आहे. म्हणून मी देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रार्थना केली की या ते चौकशी व्हायला हवी”, असं सोमय्या म्हणाले आहेत.

Published on: Apr 17, 2023 10:29 AM
देशभरात एक प्रकारचं अशांततेचं वातावरण निर्माण केलं जातयं; एकनाथ खडसेंचा घणाघात
बंगलो गेले कुठं? सोमय्या यांना प्रश्न? आज जाणार कोलाईला