नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेला पेडणेकरांचं उत्तर, म्हणाल्या…

| Updated on: Sep 22, 2022 | 5:46 PM

नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेला पेडणेकरांनी उत्तर दिलं आहे. काय म्हणाल्यात? पाहुयात...

मुंबई : नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. विविध मुद्दे मांडत त्यांनी ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला. त्याला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी उत्तर दिलं आहे. नारायण राणे, आपण केंद्रीय मंत्री आहात. तुम्ही सुपारी घेतली आहे का? एखाद्या गुंडाप्रमाणे तुम्ही सुपारी घेतलीये का?, असा प्रश्न पेडणेकर यांनी राणेंना विचारलाय.

Published on: Sep 22, 2022 05:46 PM
अजूनही आशा, ‘कॅबिनेट’चा शब्द आहे, 5 ऑक्टोबरकडे लक्ष, बच्चू कडू म्हणतात, मी कडूच!
Video: उद्धव ठाकरेंची ‘ती’ सभा नव्हे तर काय मग! नवनीत राणांनी स्पष्टच सांगितले?