संदीप देशपांडे यांच्या टीकेला किशोरी पेडणेकर यांचे प्रत्युत्तर, पहा काय म्हणाल्या…

| Updated on: Mar 10, 2023 | 7:26 AM

देशपांडे यांनी 'एक दिवसाची नर्स इंजेक्शन तरी देता येतं का?' असा खोचकेला पेडणेकर यांचे प्रत्युत्तर.

ठाणे : सध्या ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या कलगितूरा लागलेला आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यात अधिकच भर पडली. त्यानंतर देशपांडे यांनी ‘एक दिवसाची नर्स इंजेक्शन तरी देता येतं का?’ असा खोचक सवाल करत पेडणेकर यांच्यावर भांडूपच्या कार्यकर्त्यांची भेट घेताना टीका केली होती. त्या टीकेला आता किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात पेडणेकर यांनी ट्विट करत देशपांडे यांच्यावर हल्ला चढवला आहे. काय म्हणाल्या पेडणेकर बघा व्हिडीओ…

Published on: Mar 10, 2023 07:26 AM
बेमुदत साखळी उपोषणानंतर एमआयएमचा कँडल मार्च
‘जलो मत बराबरी करो’, अजित पवार यांनी कुणी दिलं खोचक प्रत्युत्तर