Maharashtra Lockdown | राज्यात 5 टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया, जाणून घ्या काय बंद काय सुरु ?
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे राज्य सरकारने अनलॉक अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या स्तरामध्ये जिल्ह्यात अत्यावश्यक दुकानं सकाळी सात ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.