अंबाबाई मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेला शिवसेनेचा विरोध, उचललं महत्वाचं पाऊल

| Updated on: Sep 24, 2022 | 1:03 PM

कोल्हापूर : अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या कोल्हापूरच्या (Kolhapur) अंबाबाई मूर्तीवरील (Ambabai Mandir) रासायनिक प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे. घाईगडबडीत केलेल्या रासायनीक प्रक्रीयाला शिवसेनेचा विरोध आहे. आज शिवसैनिक पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला जाब विचारणार आहेत. अर्धा शिवाजी पुतळ्याजवळ शिवसैनिक जमलेत. ते देवस्थान समितीविरोधात घोषणाबाजी करत आहेत. देवीचा जागर करत शिवसैनिक देवस्थान समितीकडे कार्यालयाकडे […]

कोल्हापूर : अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या कोल्हापूरच्या (Kolhapur) अंबाबाई मूर्तीवरील (Ambabai Mandir) रासायनिक प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे. घाईगडबडीत केलेल्या रासायनीक प्रक्रीयाला शिवसेनेचा विरोध आहे. आज शिवसैनिक पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला जाब विचारणार आहेत. अर्धा शिवाजी पुतळ्याजवळ शिवसैनिक जमलेत. ते देवस्थान समितीविरोधात घोषणाबाजी करत आहेत. देवीचा जागर करत शिवसैनिक देवस्थान समितीकडे कार्यालयाकडे जाणार आहेत.

Published on: Sep 24, 2022 12:53 PM
“…तर शिंदे सरकार कोसळणारच”, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विधान
आता तरी त्यांचा न्यायालयावरील विश्वास वाढेल, दसरा मेळाव्याच्या निकालावरून मुनगंटीवारांचा शिवसेनेला टोला