Video: कोल्हापूरच्या गोकुळ दूध उत्पादक संघची आज 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा

| Updated on: Aug 29, 2022 | 10:37 AM

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळची आज 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळची आज 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.  गोकुळच्या अनेक विषयांसदर्भात होणार आज चर्चा होणार आहे. सभा वादळी होणार का ? याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय. यंदा हसन मुश्रीफ आणि सतेज पाटलांनी गोकुळवर आपली सत्ता आणली आहे. धनंजय महाडीकांना राज्यसभेवर खासदारकी मिळाल्यानंतर महाडीक गट आज सत्ताधारी गटाला घेरणार का ? याकडे सगळ्यांच लक्ष आहे.  सभासद जमायला सुरुवात थोड्या वेळात होणार सभेला सुरुवात होणार आहे. गोकुळच्या कामावर आम्ही समाधानी शेतकरी सभासदांची प्रतिक्रिया आहे.  यंदा पहिल्यांदाच सत्ता परिवर्तन झालं आहे. आम्ही संघाच्या कामावर समाधानी आहोत. म्हशीच्या ,गाईच्या दुधाला चांगला दर मिळतोय, असं सभासदांनी म्हटलंय.

 

 

Published on: Aug 29, 2022 10:37 AM
महाविकास आघाडी सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची उचलबांगडी होणार? IAS, IPS अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत मोठी बातमी
Video: अमोल मिटकरी यांची पंकजा मुंडेंना ऑफर, सुप्रिया सुळेंचं अप्रत्यक्ष समर्थन, म्हणाल्या…