Kolhapur | कोल्हापुरात मसाई पठारावर आलेल्या पर्यटकांवर पोलिसांकडून कारवाई
पठारावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मसाई पठार परिसरातील आजूबाजूची गाव कोरोना मुक्त आहेत.पर्यटकांमूळे संसर्ग होऊ नये यासाठी गावकरी आणि पोलिसांची आता खबरदारी घेण्यास सुरुवात केलीये. Kolhapur Masai Pathar police take action on tourists
मसाई पठारावर आलेल्या पर्यटकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. कोरोना निर्बंधांमुळे मसाई पठारावर पर्यटनासाठी बंदी आहे. मात्र विकेंड आणि इतर दिवशी ही पठारावर पर्यटक येत असल्याने आता पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. पठारावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मसाई पठार परिसरातील आजूबाजूची गाव कोरोना मुक्त आहेत.पर्यटकांमूळे संसर्ग होऊ नये यासाठी गावकरी आणि पोलिसांची आता खबरदारी घेण्यास सुरुवात केलीये. Kolhapur Masai Pathar police take action on tourists