Kolhapur Breaking | कोल्हापुरात लॉकडाऊनमध्ये दूध विक्री केंद्राला परवानगी
Kolhapur Breaking | कोल्हापुरात लॉकडाऊनमध्ये दूध विक्री केंद्राला परवानगी
कोल्हापुरात येत्या 23 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. यादरम्यान कोल्हापुरात दूध विक्री केंद्राला परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 6 ते 10 या वेळेत दूध विक्री करता येणार आहे.