Kolhapur उत्तर पोटनिवडणुकीचा निकाल आज? कोण मारणार बाजी

| Updated on: Apr 16, 2022 | 9:33 AM

आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आहे. मतदानाला सुरुवात झाली आहे. सध्या हाती येत असलेल्या निकालानुसार काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे.

आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आहे. मतदानाला सुरुवात झाली आहे. सध्या हाती येत असलेल्या निकालानुसार काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. तर भाजपाचा उमेदवार पिछाडीवर पडताना दिसून येत आहे. या निवडूकीमध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी या निवडणुकीसाठी आपली प्रतिष्ठापणाला लावली आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

अमरावतीत नवनीत राणा यांच्या घरासमोर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, हनुमान चालीसाचं पठण
नागपूरच्या ग्रामीण भागात बत्ती गूल, नागरिक त्रस्त