कोल्हापुरात पोलीस स्टेशन बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन; ‘या’ नेत्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी कोल्हापुरात आंदोलन सुरु केलं आहे. मुरगुड पोलीस स्टेशनसमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसंच हसन मुश्रीफ यांचे समर्थक जमले अन् त्यांनी आंदोलन केलं. पाहा...
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी कोल्हापुरात आंदोलन सुरु केलं आहे. मुरगुड पोलीस स्टेशनसमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसंच हसन मुश्रीफ यांचे समर्थक जमले. संतांजी घोरपडे साखर कारखान्यांच्या काही सभासदांचंही आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने कार्यकर्ते आक्रमक झालेत. कारखान्याचे सभासद आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
Published on: Feb 25, 2023 03:52 PM