Swine Flu : कोल्हापुरात स्वाइन फ्लूचे चार बळी, 33 जणांना लागण
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झालेला असतानाच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आणि आता डेंग्यूनंतर आता स्वाइन फ्लून ही डोकं वर काढलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूचे (Swine Flu) चार बळी गेले आहेत. तर 33 जणांना लागण झाली आहे. 20 जणांवर रुग्णालयात सुरू उपचार आहेत. बाधितांमध्ये 51 ते 60 वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक […]
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झालेला असतानाच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आणि आता डेंग्यूनंतर आता स्वाइन फ्लून ही डोकं वर काढलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूचे (Swine Flu) चार बळी गेले आहेत. तर 33 जणांना लागण झाली आहे. 20 जणांवर रुग्णालयात सुरू उपचार आहेत. बाधितांमध्ये 51 ते 60 वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक आहे. शहर परिसरासह करवीर तालुक्यात स्वाइन फ्लूचा वेगाने फैलाव होतोय. दुखणं अंगावर काढू नका, लक्षणं आढळ्यास तात्काळ हॉस्पिटलमध्ये जा, असं आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलं आहे.
Published on: Jul 27, 2022 11:03 AM