‘ही’ गोष्ट करून दाखवाच; भाजपच्या नेत्याचं हसन मुश्रीफ यांना ओपन चॅलेंज; म्हणाले…

| Updated on: Mar 28, 2023 | 11:17 AM

NCP MLA Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना आव्हान देण्यात आलं आहे. भाजप नेते समरजित घाटगे यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. पाहा व्हीडिओ...

कोल्हापूर : भाजप नेते समरजित घाटगे यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. सरसेनापती संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची साखर बंद करून दाखवाच, असं आव्हान त्यांनी दिलं आहे. फसवणुकीची तक्रार केलेल्या शेतकऱ्यांची साखर बंद करण्याचा मुश्रीफ समर्थकांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा घाटगे यांनी आरोप केलाय. शिंदेवाडी येथील जलजीवन योजनेच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी घाटगे यांनी आव्हान दिलं आहे. हसन मुश्रीफ यांना एकवेळ किरीट सोमय्या परवडतील पण मी परवडणार , असा पुनरुच्चार समरजित घाटगे यांनी केलं आहे.

Published on: Mar 28, 2023 11:15 AM
कोश्यारींनी शिवरायांचा अवमान केला तेव्हा भाजपला गौरव यात्रा का काढावी वाटली नाही; संजय राऊतांचा सवाल
राहुल गांधी यांची सावरकरांवर टीका अन् वाद; सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले…