Marathi News Videos Kurla railway station crowd after maharashtra govt strict action against corona
मुंबईत कुर्ल्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कुर्ला रेल्वे स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी
मुंबईत कुर्ला भागात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. कठोर निर्बंध लागू झाल्यानंतरही मध्य रेल्वेवरील कुर्ला रेल्वे स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी पाहायला मिळाली