Video: गिरगाव चौपाटीहून लालबागच्या राजाचं विसर्जन

Video: गिरगाव चौपाटीहून लालबागच्या राजाचं विसर्जन

| Updated on: Sep 10, 2022 | 9:38 AM

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.  असा जयजयकार गणेश भक्त करीत आहे  थोड्याच वेळात लाडक्या बाप्पाचे विसर्जन होणार आहेत.

लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचला आहे. विसर्जनासाठी लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला आहे. काल सकाळी साडेनऊ वाजता लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला होता. त्यानंतर आज सकाळी तो गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.  असा जयजयकार गणेश भक्त करीत आहेत  थोड्याच वेळात लाडक्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे. थोड्याच वेळात लालबागचा राजा समुद्रात विलीन होईल. साश्रू नैनांनी फक्त बाप्पाला निरोप देतील.

Published on: Sep 10, 2022 09:38 AM
Santosh Bangar playing Dafli Viral | विसर्जन मिरवणुकीत संतोष बांगर यांनी वाजवली डफली
Video: पुण्यात दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक, हजाराच्या संख्येने भक्त सामील