राज्यात कोरोनाचा कहर, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती
राज्यात कोरोनाचा कहर, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारो रुग्ण आढळत आहेत. सध्या राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनास्थिती अतिशय बिकट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना स्थिती नेमकी कशी आहे जाणून घ्या या स्पेशल बुलेटीनमध्ये