धुळ्यातील लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो; शेतकऱ्यांमध्ये समाधान

| Updated on: Aug 04, 2023 | 11:05 AM

समाधानकार पाऊस पडल्याने धुळे जिल्ह्यातला साखरी तालुक्यात असलेले लाटीपाडा धरण देखील ओव्हर झाला आहे. साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरण 100% भरला असून, त्याच्या सांडव्यातून पाणी प्रवाहीत झाले आहे.

धुळे, 4 ऑगस्ट 2023 | समाधानकार पाऊस पडल्याने धुळे जिल्ह्यातला साखरी तालुक्यात असलेले लाटीपाडा धरण देखील ओव्हर झाला आहे. साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरण 100% भरला असून, त्याच्या सांडव्यातून पाणी प्रवाहीत झाले आहे. साक्री तालुक्यातील सध्या डोंगरी भागामध्ये झालेल्या पावसामुळे हे धरण ओव्हर फ्लो झाला आहे. हे धरण भरल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसेच शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्ह्यात भरणार लांडे पाडा धरण तिसरे ठरल आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम असून, अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सर्वत्र मुसळधार पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Published on: Aug 04, 2023 11:05 AM
नितीन देसाई यांच्या मृत्युसंबंधी मोठी बातमी; एडलवाईज कंपनीचे सीईओ रॅशेस शाहांची चौकशी होण्याची शक्यता…
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मध्य रेल्वेच्या ‘या’ मार्गावरील वाहतूक विस्कळीत