चेंजिंग रूममध्ये गौतमी पाटीलचा व्हीडिओ शूट; व्हीडिओमध्ये नेमकं काय? पाहा…
Gautami Patil Viral Video : गौतमी पाटीलचा चेंजिंग रूममध्ये एक व्हीडिओ शूट करण्यात आला आहे. तिचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हीडिओमध्ये नेमकं काय? पाहा...
पुणे : गौतमी पाटीलचा चेंजिंग रूममध्ये एक व्हीडिओ शूट करण्यात आला आहे. तिचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हायरल व्हीडिओ प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटील कपडे बदलतानाचा व्हीडिओ चित्रित करण्यात आला आणि तो व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान गौतमीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला. आता या सगळ्या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पुणे पोलीस करत आहेत.
Published on: Feb 27, 2023 08:26 AM