एनडीआरएफच्या बदलले आहेत त्यापेक्षा अधिक मदत शेतकऱ्यांना द्या : अजिर पवार

| Updated on: Mar 08, 2023 | 12:03 PM

शेतकऱ्याला पुन्हा उभ करण्यासाठी त्याला थेट मदत करा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली

मुंबई : राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिठीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला धास हा हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतकरी खचला असून हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याला पुन्हा उभ करण्यासाठी त्याला थेट मदत करा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारकडे केली. त्याचबरोबर अजित पवार यांनी, पीक विमा उतवरण्याचं काम सरकारने केलं पाहिजे असं म्हटलं आहे. तसेच एनडीआरएफने जे निकष बदलले आहेत. त्यानुसार आणि निकषाच्या बाहेर जाऊन सरकारने शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी देखिल अजित पवार यांनी केली आहे.

Published on: Mar 08, 2023 12:03 PM
एकनाथ शिंदे सुचवणार 5 मंत्र्याची नावे
औरंगजेबची कबर छत्रपती संभाजीनगरमधून हलवाच; इतिहासाचा संदर्भ देत ‘या’ नेत्याची मागणी