पुण्यामधील Mercedes Benz कंपनीत बिबट्या घुसल्याची माहिती
पुण्यातील (Pune)चाकण एमआयडीसीमध्ये बिबट्या (leopard)आढळल्याने खळबळ उडाली. हा बिबट्या मर्सडीज कंपनीच्या परिसरात आहे.वनविभागाने देखील याला दुजोरा दिलाय.
पुण्यातील (Pune)चाकण एमआयडीसीमध्ये बिबट्या (leopard)आढळल्याने खळबळ उडाली. हा बिबट्या मर्सडीज कंपनीच्या परिसरात आहे.वनविभागाने देखील याला दुजोरा दिलाय. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे. सद्स्थितीला बिबट्या मर्सिडीज बेंज कंपनी मधील बॉडी शॉप मध्ये असल्याची प्राथमिक माहिती. पहाटेच्या सुमारास कंपनी च्या सुरक्षारक्षकाला बिबट्या दिसल्यानंतर ही बाब समोर आली. मात्र हा बिबट्या कंपनी आवारात कुठून आणि कसा आला हे अद्याप समजू शकलेलं नाही.