Marathi News Videos Lockdown relaxes in many places in the state ground report of nagpur including mumbai pune nashik
Lockdown | राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन शिथिल; मुंबई, पुणे, नाशिकसह नागपूरचा Ground Report
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या कमी झाल्यानं काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं आहे. पाहा मुंबई, पुणे, नाशिकसह नागपूरचा रिपोर्ट.