Chhagan Bhujbal Uncut PC | कडक लॉकडाऊनचा नाशिकला फायदा झाला : छगन भुजबळ
chhagan bhujbal

Chhagan Bhujbal Uncut PC | कडक लॉकडाऊनचा नाशिकला फायदा झाला : छगन भुजबळ

| Updated on: May 29, 2021 | 8:50 PM

नाशिक: राज्य सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून जात आहे. रुग्णसंख्या आटोक्यात राहावी म्हणून सध्या प्रतिबंधात्मक नियम लागू करण्यात आले आहेत. नाशिकमध्येसुद्धा हे नियम लागू आहेत. याच नियमांमुळे नाशिकमध्ये काही सकारात्मक गोष्टी दिसत आहेत. सध्या येथे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्याविषयीच अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सविस्तर […]

नाशिक: राज्य सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून जात आहे. रुग्णसंख्या आटोक्यात राहावी म्हणून सध्या प्रतिबंधात्मक नियम लागू करण्यात आले आहेत. नाशिकमध्येसुद्धा हे नियम लागू आहेत. याच नियमांमुळे नाशिकमध्ये काही सकारात्मक गोष्टी दिसत आहेत. सध्या येथे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्याविषयीच अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.

 

36 जिल्हे 72 बातम्या | 6.30 PM | 29 May 2021
Special Report | मराठा समाजाला आरक्षण कोण देणार? केंद्र सरकार की राज्य सरकार?