Raj Thackeray – पालिका निवडणुकांसाठी बराच वेळ,त्याआधी कामाला लागा -राज ठाकरे
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बराच वेळा आहे. आताच कामाला लागा असे आदेश देण्यात आलेले आहेत. आपल्या जवळ 3 महिन्याचा अवधी आहे,कामात मागे पडू नका , असे राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान नागपूर ( Nagpur)येथील राज ठाकरेंच्या बैठकीतील महत्त्वाची माहितीसमोर आली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (Municipal elections)बराच वेळा आहे. आताच कामाला लागा असे आदेश देण्यात आलेले आहेत. आपल्या जवळ 3 महिन्याचा अवधी आहे,कामात मागे पडू नका , असे राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. लावून धरण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. काम सुरु करा, पक्ष वाढावा असेही त्यांनी सांगितले आहे. अश्या सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या आहेत.
Published on: Sep 18, 2022 02:50 PM