Aaditya Thackeray यांची जळगाव जिल्ह्यात ‘शिवसंवाद यात्रा’-tv9

| Updated on: Aug 20, 2022 | 9:57 AM

राज्यातील खरा शिवसैनिक आपल्या पाठिशी उभा रहावा म्हणून आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात शिव संवाद यात्रेतून दौरा सुरू केला आहे. तर आदित्य ठाकरे हे शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून जळगाव दौऱ्यावर जात आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडत शिवसेनेला खिंडार पाडण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केलं. त्यानंतर राज्यातील खरा शिवसैनिक आपल्या पाठिशी उभा रहावा म्हणून आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात शिव संवाद यात्रेतून दौरा सुरू केला आहे. तर आदित्य ठाकरे हे शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून जळगाव दौऱ्यावर जात आहेत. जळगाव मधील शिवसैनिकांना भेटणार आहेत. तर जळगाव हा गुलाबराव पाटलांचा मतदारात संघ आहे. यानिमित्ताने आदित्य आदित्य ठाकरे यांची आज जळगाव जिल्ह्यात तोफ धडाडताना पहायला मिळणार आहे.

 

Published on: Aug 20, 2022 09:57 AM
Aditya Thackeray On CM Eknath Shinde | आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला – tv9
Aurangabad | औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात-tv9