अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ

| Updated on: May 04, 2024 | 12:06 PM

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेत असणारा मतदार संघ हा बारामती आहे. या ठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे.

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महादेव जानकर हे बारामतीमध्ये आले होते. बारामतीमधील सभेत महादेव जानकर अजित पवारांचं कौतुक करताना चुकले. अजित पवारांना भाबडा माणूस म्हणताना महादेव जानकर यांच्याकडून चूक झाली. ही चूक लक्षात येताच महादेव जानकर यांनी ती चूक लगेच सुधारली. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जानकर यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Published on: May 04, 2024 12:06 PM
शुभ बोल नाऱ्या…, नारायण राणेंच्या आव्हानाला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर
मनसे नेते अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल