MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7AM | 14 June 2021
शिवसेनेला पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा आहेत. मात्र, अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा कधीही लपून राहिलेली नाही, याकडेही प्रविण दरेकर यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
तसेच शिवसेनेला पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा आहेत. मात्र, अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा कधीही लपून राहिलेली नाही, याकडेही प्रविण दरेकर यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत बोलतात त्याप्रमाणे राजकारणात घडत नाही. राजकारण कधीच चंचल नसते, राजकीय नेते हे चंचल असतात. पण आपली वैचारिक भूमिका आणि विचारधारा ही चंचल नसावी. शिवसेनेच्याबाबतीत ही गोष्ट घडत आहे. संजय राऊत यांनी त्याचा विचार करावा, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले.