MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 18 June 2021

| Updated on: Jun 18, 2021 | 8:48 AM

अग्निशमन दलाच्या जवानांनी 2 म्हशींना वाचविले आहे. तर तिसऱ्या म्हशीचा शोध सुरू आहे. वसई विरार, नालासोपाऱ्यात पावसाचा जोर असाच कायम राहिला तर परिसरात हाहाकार माजण्याची शक्यता आहे

विरारमध्ये पुराच्या पाण्यात 3 म्हशी गेल्या वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पूर्व फुलपाडा डॅमवरून निघालेल्या या तीन म्हशी मोठ्या नाल्यात वाहून गेल्या आहेत. आज दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली. घटनेचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेची माहिती होताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी 2 म्हशींना वाचविले आहे. तर तिसऱ्या म्हशीचा शोध सुरू आहे. वसई विरार, नालासोपाऱ्यात पावसाचा जोर असाच कायम राहिला तर परिसरात हाहाकार माजण्याची शक्यता आहे

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 18 June 2021
Kolhapur Rain | कोल्हापुरात जोरदार पाऊस, पंचगंगेची पाणीपातळी 33 फुटांवर, 59 बंधारे पाण्याखाली