MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 16 June 2021
संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वात आज कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाला सुरुवात होत आहे. राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत. आजच्या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि मराठा नेते विनोद पाटील हेदेखील सहभागी होणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर, आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वात आज कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाला सुरुवात होत आहे. राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत. आजच्या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि मराठा नेते विनोद पाटील हेदेखील सहभागी होणार आहेत.