Breaking | राज्यात काही जिल्ह्यात लॉकडाऊनची शक्यता, बैठकीत लॉकडाऊनसंदर्भात चर्चा
महाराष्ट्र कोरोना अपडेट

Breaking | राज्यात काही जिल्ह्यात लॉकडाऊनची शक्यता, बैठकीत लॉकडाऊनसंदर्भात चर्चा

| Updated on: Mar 25, 2021 | 7:29 PM

राज्यात काही जिल्ह्यात लॉकडाऊनची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव यांच्यामध्ये बैठक झाली. त्यामध्ये लॉकडाऊनसंदर्भात चर्चा करण्यात आली.

Raju Shetti on FRP | थकित FRP बाबत राजू शेट्टींचा सरकारला 5 एप्रिलपर्यंत अल्टिमेटम
Breaking | उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षावर दाखल, मुख्यमंत्र्यांबरोबर महत्वाची बैठक