विना हेल्मेट पेट्रोल देण्यास नकार, वाहनचालकाचा पेट्रोल पंपावर राडा
नाशिकमध्ये (Nashik) विना हेल्मेट पेट्रोल का दिले नाही म्हणून गोंधळ घालणाऱ्या वाहनचालकाची पेट्रोल पंपावर दादागिरी केली आहे. हा वाद टोकाला गेलेला पाहायला मिळाला.
नाशिकमध्ये (Nashik) विना हेल्मेट पेट्रोल का दिले नाही म्हणून गोंधळ घालणाऱ्या वाहनचालकाची पेट्रोल पंपावर दादागिरी केली आहे. हा वाद टोकाला गेलेला पाहायला मिळाला. या वादात वाहनचालक आणि पेट्रोल (Petrol) पंप कर्मचारी यांच्यात हातापायी देखील झाली. हा संपूर्ण प्रकार CCTV कैद झाला आहे. समजवण्यासाठी गेलेल्या इतर पंप कर्मचाऱयांना (Employee) वाहन चालकाची अश्लील आणि अर्वाच्य शिवीगाळ केला. हेल्मेट शिवाय पेट्रोल दिल्यास पंप चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आयुक्तांचे आदेश
Published on: Apr 09, 2022 12:23 PM