Video : राज्यात लवकरच ‘इतक्या’ जागांसाठी मोठी शिक्षक भरती

| Updated on: Mar 04, 2023 | 8:24 AM

राज्यात लवकरच मोठी शिक्षक भरती होणार आहे. 28 ते 30 हजार जागांसाठी ही शिक्षक भरती होणार आहे. पाहा व्हीडिओ...

मुंबई : राज्यात लवकरच मोठी शिक्षक भरती होणार आहे. 28 ते 30 हजार जागांसाठी ही शिक्षक भरती होणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. “जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये 30 हजारांच्या आसपास कमी शिक्षक संख्या आहेत. या ठिकाणी लवकरात लवकर शिक्षक भरती करण्यात यावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी ऑनलाईन इंटरव्ह्यूव झालेत. यात पात्र ठरलेल्या लोकांना लवकरच ठिकठिकाणच्या शाळांमध्ये पाठवलं जाईल. पहिल्या टप्प्यात येत्या महिनाभरात 15 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पार पडेल”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

Published on: Mar 04, 2023 08:24 AM
Video : माझ्याकडून ‘तो’ शब्द चुकलाच; अमोल कोल्हे यांच्याकडून जाहीर दिलगिरी व्यक्त
औरंगाबादच्या नामांतरावरून एमआयएमचं साखळी उपोषण, मनसे ‘या’ कृतीतून देणार जशास तसं उत्तर