Breaking | ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
आशा भोसलेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Breaking | ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

| Updated on: Mar 25, 2021 | 7:54 PM

ख्यातनाम गायिका आशा भोसले (singer Asha Bhosle) यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan award) देण्याचे निश्चित करण्यात आले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली.

Breaking | राज्यात काही जिल्ह्यात लॉकडाऊनची शक्यता, बैठकीत लॉकडाऊनसंदर्भात चर्चा
Breaking | मनसुख हिरेन प्रकरणातील नवं CCTV समोर, बॅगमध्ये पैशांचं बंडल, NIAला संशय