Special Report | मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात, पुढे काय होणार ?
Special Report | मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात, पुढे काय होणार ?
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर संपूर्ण राज्यात नाराजी पसरलेली आहे. मराठा आरक्षणाचं पुढे काय होणार हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर आता विरोधक सत्ताधाऱ्यांवर कठोर टीका करत आहेत. राज्य सरकराने मराठा समाजाला आरक्षण फक्त केंद्र सरकारच देऊ शकेल, असे सांगितले आहे. त्याविषयीच हा स्पेशल रिपोर्ट…