Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात रात्री 8 वाजल्यापासून कडक लॉकडाऊन, प्रवासासाठी नवे नियम काय?
सार्वजनिक वाहतुकीसोबतच खासगी वाहतुकीवरही मर्यादा येणार आहेत. सरकारने गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादीत केलाय.