Maharashtra Lockdown | राज्यात 15 जूननंतर निर्बंध शिथिल होणार?
Maharashtra Lockdown | राज्यात 15 जूननंतर निर्बध शिथिल होणार?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लादण्यात आलेले निर्बंध चार टप्प्यांत उठवले जाण्याची शक्यता आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दुकाने सुरु करण्यात येतील. त्यानंतरच्या टप्प्यात हॉटेल आणि बार सुरु करण्यास परवानगी मिळेल. धार्मिक स्थळे शेवटच्या टप्प्यात उघडली जातील.