Maharashtra Lockdown Update | महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये वाढ ;1 जूनपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार
Maharashtra Lockdown Update

Maharashtra Lockdown Update | महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये वाढ ;1 जूनपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार

| Updated on: May 13, 2021 | 12:48 PM

Maharashtra Lockdown Update | महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे. आता ब्रेक द चैनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असेल. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आणि म्युकोरमायकोसिस वाढते रुग्ण पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune Vaccination Update | पुण्यात लसीकरण केंद्रावर गोंधळ, लस संपल्याने नागरिकांमध्ये संताप
Nitesh Rane | ‘मुंबई मॉडेल यशस्वी’ आहे तर राज्यातला लॉकडाऊन का वाढवला? : नितेश राणे