Fadnavis Pawar Meet | शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
शरद पवार देवेंद्र फडणवीस भेट

Fadnavis Pawar Meet | शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

| Updated on: May 31, 2021 | 3:24 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथे जाऊन फडणवीस शरद पवारांना भेटले. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. (BJPs Devendra Fadnavis meets NCP leader Sharad Pawar)

Mumbai Oxygen Plant | मुंबईतील पवईत हवेतून ऑक्सिजन निर्मिती, आदित्य ठाकरेंकडून प्रकल्पाचे उद्घाटन
कोरोना संकट, चक्रीवादळासारख्या आपत्ती आल्या मात्र विकास थांबला नाही: अजित पवार