महाराष्ट्राच्या मनामनाची पसंती फक्त TV9 मराठी!, टीआरपीमध्ये पुन्हा एकदा नंबर वन…

| Updated on: Oct 07, 2022 | 12:07 PM

या आठवड्याच्या टीआरपी रेटिंगमध्ये TV9 मराठीच नंबर वन आहे! पाहा व्हीडिओ...

मुंबई : टीव्ही 9 मराठी महाराष्ट्राच्या मनामनावर राज्य करणारं न्यूज चॅनेल… सुपरफास्ट बातम्यांना विश्वासार्हतेची जोड. निवडणुकीचा निकाल असो की कोर्टाची सुनावणी… महाराष्ट्र पाहातो फक्त TV9 मराठीवर… सर्वात आधी बातम्या देण्याचा सिलसिला कायम ठेवताना आम्ही लोकहितही जपतो. म्हणूनच महाराष्ट्राच्या समाजमनावर राज्य करतो. बातम्या देण्यात अव्वल असणारं TV9 (TV9 Marathi) टीआरपीतही कायम अव्वल आहे. या आठवड्याच्या टीआरपी रेटिंगमध्ये (TRP Rating) TV9 मराठीच नंबर वन आहे! प्रेक्षकांचे मनापासून आभार… पाहा व्हीडिओ…

Published on: Oct 07, 2022 12:00 PM
धनुष्यबाणाचा निर्णय लांबला, अंधेरी निवडणुकीत काय होणार, वाचा 3 पर्याय!
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिक आणि शिंदेगट आमनेसामने, कारण पाहा…