राज ठाकरेंकडून मनसैनिकांना नवा आदेश

| Updated on: Jun 12, 2022 | 8:35 PM

14 तारखेला होणारा वाढदिवस यंदा कोरोनामुळे साजरा करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या घरी कोणीही येऊ नये अशी सूचना दिली आहे. मला कोरोना झाल्यामुळे मला भेटू नये असेही त्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यांच्या राजकारणानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आता मनसैनिकांना नवा आदेश काढला आहे. राज ठाकरे सध्या कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्या धर्तीवर त्यांनी मनसैनिकांसाठी एक ऑडिओ क्लिप आली आहे. त्यामध्ये त्यांचा 14 तारखेला होणारा वाढदिवस यंदा कोरोनामुळे साजरा करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या घरी कोणीही येऊ नये अशी सूचना दिली आहे. मला कोरोना झाल्यामुळे मला भेटू नये असेही त्यांनी सांगितले आहे.

Published on: Jun 12, 2022 08:33 PM
काहीही असो मविआ एके मविआ
Special Report | राज्यसभा निवडणुकीत मतांची फाटाफूट, महाविकास आघाडीत ताटातूट?