Shivsena : रेबिया प्रकरण आणि ठाकरे-शिंदे वादात काय साम्य? सर्वोच्च न्यायालयात महत्वाचा युक्तिवाद

| Updated on: Feb 15, 2023 | 12:52 PM

CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. नबाम रेबिया प्रकरणावर कोर्टाने महत्वपूर्ण टिपण्णी केली आहे. पाहा...

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. शिंदेगटाच्या वतीने अॅड हरीश साळवे यांनी शिंदे गटाची बाजू मांडत आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज युक्तीवाद केला जातोय. या सगळ्या प्रकरणात नबाम रेबिया प्रकरण चर्चिलं गेलं. कालही या प्रकरणाचा उल्लेख झाला होता. तर आज पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला. यावर न्यायालयाने महत्वाची टिपण्णी केली आहे. रेबिया प्रकरण जसंच्या तसं इथे लागू होणार नाही. रेबिया प्रकरण आणि ठाकरे-शिंदे केसमधील घटनाक्रम वेगळा आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

Published on: Feb 15, 2023 12:52 PM
शिंदेगटाच्या नेत्याविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; आंदोलनाला आव्हाडांवरील टीकेची झालर
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची ऐतिहासिक टाईमलाईन, ठाकरे कसे गेले, शिंदे सीएमपदी कसे आले?