निवडणूक आयोगाच्या निर्णयावरील याचिकेबाबत महत्वाची अपडेट; सर्वोच्च न्यायलयात नेमकं काय झालं? पाहा…
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर आज सुनावणी झाली. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर आता उद्या सुनावणी होणार आहे. पाहा व्हीडिओ...
नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर आज सुनावणी झाली. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर आता उद्या सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे गटाकडून जी याचिका दाखल आहे त्यावर उद्या दुपारी साडेतीन वाजता सुनावणी होणार आहे. तर सुनावणी घटनापीठ समोर होणार की नाही याचा निर्णय संध्याकाळपर्यंत होणार आहे. आता सध्या सत्ता संघर्षाच्या मुख्य सुनावणी होतेय. कपील सिब्बल युक्तिवाद करत आहेत.
Published on: Feb 21, 2023 11:40 AM