महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; निर्णयाकडे सर्वांच लक्ष
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात होईल. पाहा व्हीडिओ...
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली घटनापिठासमोर सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाच्या वतीने खासदार अनिल देसाई आणि अनिल परब सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापिठाकडे जाणार का ? की सुनावणीची पुढची तारीख सर्वोच्च न्यायालय देणार?, हे पाहणं महत्वाचं असेल.
Published on: Feb 14, 2023 09:24 AM