MahaFast News 100 : देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा महाफास्ट 100
आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी. टॉप 100 बातम्या पाहा सुपरफास्ट... पाहा एका क्लिकवर...
आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी. टॉप 100 बातम्या पाहा सुपरफास्ट… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. सहकार विभागाच्या एका कार्यक्रमाला शिंदे-फडणवीस उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत यांच्याबाबतच्या महत्वाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी आरोप निश्चिती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. पाहा महत्वाच्या 100 बातम्या एका क्लिकवर…
Published on: Jan 24, 2023 10:54 AM