Maharashtra Lockdown | कोरोनाला थोपवण्यासाठी राज्याची काय तयारी ? लॉकडाऊनची काय स्थिती ?
Maharashtra Lockdown | कोरोनाला थोपवण्यासाठी राज्याची काय तयारी ? लॉकडाऊनची काय स्थिती ?
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही नियंत्रणात आलेली नाहीये. रुग्ण वाढत असल्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. ठिकठिकाणी औषधांचासुद्धा तुटवडा जाणवतोय. याच पार्श्वभूमीवर राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक निर्बंध आणि लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय निर्बंध….